MPSC BOOKS - POONAM AGENCY, PUNE.
Product details
2022 व 2023 साली महाराष्ट्रामध्ये TCS ने घेतलेल्या एकूण 107 प्रश्नपत्रिकांमधील इंग्रजी व मराठी प्रश्नपत्रिकांचे Topic Wise स्पष्टीकरण,
वैशिष्ट्ये : TCS ने 2023 मध्ये घेतलेल्या वन विभागाच्या 32 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
TCS ने 2022 व 2023 साली महाराष्ट्रात घेतलेल्या एकूण 75 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
या पुस्तकामध्ये TCS ने घेतलेल्या सर्व इंग्रजी व मराठी असे एकूण 32 + 75 = 107 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
TCS ने घेतलेल्या सर्व इंग्रजी व मराठी प्रश्नपत्रिकांचे Topic Wise स्पष्टीकरण.
इंग्रजी व मराठी प्रत्येक प्रश्नातील प्रत्येक पर्यायांचे स्पष्टीकरण.
इंग्रजी व मराठीच्या रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण (एखादा पर्याय चुकीचा का? मग बरोबर कोणते? ते दिले आहे).
इंग्रजी विषयामधील सर्वात अवघड Topic म्हणजे Para Jumble/Sentence Rearrangement/PQRS system/Correct Order चे स्पष्टीकरण
अगदी सोप्या भाषेत व Tricks पद्धतीने समजून देण्यात आले आहे.
TCS व IBPS द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्नांची पुनरावृत्ती होण्याचे प्रमाण इतर स्पर्धा परीक्षांपेक्षा जास्त आहे.
Similar products