MPSC BOOKS - POONAM AGENCY, PUNE.
Product details
महाराष्ट्र पोलीस शिपाई, पोलीस वाहन चालक, राज्य राखीव पोलीस बल (SRPF), लोहमार्ग पोलीस शिपाई (रेल्वे पोलीस), पोलीस बँडस्मन, कारागृह (जेल) पोलीस शिपाई व इतर सरळसेवा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त
टॉप स्कोर सिरिज्
सातवी आवृत्ती
2026-27
पोलीस भरती
120 प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासह...
संपूर्णत: नवीन बदलत्या पॅटर्ननुसार....
2026 मध्ये झालेल्या पोलीस भरतीच्या 88 प्रश्नपत्रिकांच्या प्रत्येक (1 ते 100) प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह ...
महाराष्ट्र
महाराष्ट्र पोलीस
महासन्डोवल पोलीस
0000000
स्टेट बोर्डवर आधारित इयत्ता 5 वी ते 12वी पर्यंतच्या संभाव्य प्रश्नांचा समावेश
9330+ प्रश्न
वैशिष्ट्ये :
या पुस्तकामध्ये 15 मार्च ते 24 मे 2026 पर्यंत झालेल्या असे एकूण 88 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
या पुस्तकामध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि मराठी अशा प्रत्येक प्रश्नांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
• 2026 च्या चालू घडामोडी संदर्भसहीत
अद्ययावत
रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
लेखन व संकलन
किंमत
680/-
स्मार्ट स्टडी विठ्ठल नागनाथ राऊतवार
पब्लिकेशन
नांदेड
Similar products