MPSC BOOKS - POONAM AGENCY, PUNE.
Product details
आरोग्य सेवक। आरोग्य सेविका। औषध निर्माण/निर्माता अधिकारी। प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी।
प्रयोगशाळा सहायक। रासायनिक सहायक। परिचारिका। अधीपरिचारिका। आरोग्य पर्यवेक्षक । वरिष्ठ लिपिक।
कनिष्ठ लिपिक। आरोग्य विस्तार अधिकारी। गृहवस्त्रपाल। समाजसेवक अधीक्षक। दंत यांत्रिकी। सांख्यिकी अन्वेषक ।
भौतिकोपचार तज्ञ। व्यवसायोपचार तज्ञ। क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी। रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी। आहार तज्ञ।
समुपदेष्टा। दंत आरोग्यक। नियमित क्षेत्र कर्मचारी। क्ष-किरण सहायक। क्ष-किरण तंत्रज्ञ । ई.सी.जी. तंत्रज्ञ।
अणुजीव सहायक। प्रयोगशाळा तंत्रज्ञ। नेत्रचिकित्सा अधिकारी । दूरध्वनी चालक । वार्डन । वाहन चालक ।
शिपाई व सार्वजनिक आरोग्यविषयक इतर भरतीसाठी अत्यंत उपयुक्त.
तृतीय आवृत्ती
सार्वजनिक विभाग गट 'क' व गट 'ड' आरोग्य विभाग प्रश्नपत्रिकांचा समावेश
TCS ने 2023 मध्ये घेतलेल्या एकूण 27 प्रश्नपत्रिकांचा समावेश
वैशिष्ट्ये
आरोग्य विभागाच्या मागील 2026 ते 2012 पर्यंतच्या सर्व
प्रश्नपत्रिकांचा समावेश
सार्वजनिक आरोग्य विभाग भरती TCS ने 2023 मध्ये घेतलेल्या एकूण
27 प्रश्नपत्रिकांचा समावेश
आरोग्य विभागाच्या संपूर्ण तांत्रिक अभ्यासक्रमावर आधारित अशा
एकूण 30 संभाव्य सराव प्रश्नपत्रिका व एकूण 1200 प्रश्नांचा समावेश.
कोरोना व्हायरस (Covid-19) यावर आधारित एकूण
16,000 प्रश्न
8 प्रश्नपत्रिका व एकूण 200 प्रश्नांचा समावेश.
या पुस्तकामध्ये एकूण 184 प्रश्नपत्रिका असून 16,000+ प्रश्नांचा
समावेश.
Similar products