Search for products..

Home / Categories / Smart Study Publication /

Anganwadi Mukhyasevika/ Paryavekshika 44 Prashnapatrika Sanch: TCS ne 2025 madhye ghetlelya ICDS bhartichya 14 prashnapatrika Spashtikaranasah (2026 te 2013) (Smart Study Publication, Vitthal Rautwar)

Anganwadi Mukhyasevika/ Paryavekshika 44 Prashnapatrika Sanch: TCS ne 2025 madhye ghetlelya ICDS bhartichya 14 prashnapatrika Spashtikaranasah (2026 te 2013) (Smart Study Publication, Vitthal Rautwar)



badge
badge
badge

Product details

वैशिष्ट्ये

 

TCS ने 2025 मध्ये घेतलेल्या ICDS भरतीच्या 14 प्रश्नपत्रिकांच्या प्रत्येक प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह...

 

या पुस्तकामध्ये इंग्रजी, मराठी, सामान्यज्ञान, ICDS योजना व कायदे, पोषण अभियान, अंकगणित, भूमिती व बुध्दिमापन आणि संगणक अशा प्रत्येक विषयानुसार आलेल्या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

 

रद्द झालेल्या प्रश्नांसह स्पष्टीकरण

 

2013 ते 2022 पर्यंतच्या झालेल्या अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश

 

अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाच्या संपूर्णतः नवीन बदलत्या अभ्यासक्रमावर आधारित अशा एकूण 23 संभाव्य सराव प्रश्नपत्रिका व एकूण 2300 प्रश्नांचा समावेश

 

ICDS भरतीच्या अभ्यासक्रमावर आधारित तांत्रिक संभाव्य सराव 200 प्रश्नांचा समावेश.

 

या पुस्तकामध्ये एकूण 44 प्रश्नपत्रिका असून 4450* प्रश्नांचा समावेश.

 

आगामी होणाऱ्या अंगणवाडी मुख्यसेविका। पर्यवेक्षिका परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.


Similar products


Home

Cart

Account