Search for products..

Home / Categories / Smart Study Publication /

Rajya Utpadan Shulka (Darunadi Police) 22 Prashnapatrika Sanch (2013 te 2026) (Smart Study Publication, Vitthal Rautwar)

Rajya Utpadan Shulka (Darunadi Police) 22 Prashnapatrika Sanch (2013 te 2026) (Smart Study Publication, Vitthal Rautwar)



badge
badge
badge

Product details

वैशिष्ट्ये :
TCS ने 2024 मध्ये घेतलेल्या राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी पोलीस)
भरतीच्या 15 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
महाराष्ट्र शासनतर्फे 2013 मध्ये ऑफलाईन घेण्यात आलेल्या एकूण 03
प्रश्नपत्रिकांचा समावेश.
या पुस्तकामध्ये एकूण 22 प्रश्नपत्रिका आणि 2260+प्रश्नांचा समावेश

हाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क

संपूर्णत: TCS च्या बदलत्या नवीन पॅटर्ननुसार एकूण 04 संभाव्य सराव
प्रश्नपत्रिकांचा समावेश
TCS द्वारे घेतल्या गेलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यानंतर असे लक्षात
आले की, IBPS आणि TCS प्रश्नपत्रिकांचे पॅटर्न बन्याच प्रमाणात सारखे
असल्याचे दिसून येते.

संवर्धनाय राजकोषाय प्रतिपालनाय

TCS व IBPS द्वारे घेतल्या जाणान्या परीक्षांमध्ये प्रश्नांची पुनरावृत्ती होण्याचे
प्रमाण इतर स्पर्धा परीक्षांपेक्षा जास्त आहे.
2026 मध्ये होणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी पोलीस)
सर्व परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.


Similar products


Home

Cart

Account