Search for products..

Home / Categories / Smart Study Publication /

Rajya Utpadan Shulk (Darubandi Police) 40 Prashnapatrika Sanch spashtikarana sah(Smart study,Vitthal Nagnath Rautwar)

Rajya Utpadan Shulk (Darubandi Police) 40 Prashnapatrika Sanch spashtikarana sah(Smart study,Vitthal Nagnath Rautwar)



badge
badge
badge

Product details

TCS ने 2024 मध्ये घेतलेल्या राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी पोलीस) भरतीच्या 15 आणि 2013 मध्ये घेतलेल्या 03 प्रश्नपत्रिकांच्या प्रत्येक (1 ते 120) प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह ....

वैशिष्ट्ये :

 या पुस्तकामध्ये बुध्दिमत्ता चाचणी, मराठी, इंग्रजी आणि सामान्यज्ञान अशा प्रत्येक विषयानुसार आलेल्या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

2026 च्या चालू घडामोडी संदर्भसहीत अद्ययावत.

रद्द झालेल्या प्रश्नाचे स्पष्टीकरण या पुस्तकामध्ये एकूण 40 प्रश्नपत्रिका आणि 4,900+ प्रश्नांचा समावेश

संपूर्णतः TCS च्या बदलत्या नवीन पॅटर्ननुसार एकूण 22 संभाव्य सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश.

 

 


Similar products


Home

Cart

Account