Search for products..

Home / Categories / Smart Study Publication /

Railway Bharti Board RRB (Marathi) Prashnapatrika Sanch 2021-2024 : Vitthal Rautvar, Smart Study Publication

Railway Bharti Board RRB (Marathi) Prashnapatrika Sanch 2021-2024 : Vitthal Rautvar, Smart Study Publication



badge
badge
badge

Product details

• भारतीय रेल्वे बोर्डस् (RRBs) द्वारे 2021 व 2024 मध्ये घेतलेल्या CBT ONLINE प्रश्नपत्रिकांचा समावेश

• रेल्वे भरती-Group-D, NTPC, ALP (Non-Technical) & RPF-SI या पदाचे प्रश्नपत्रिकांचा समावेश 

• मराठी भाषेतील महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक

 

• वैशिष्ट्ये :

• भारतीय रेल्वे बोर्डने 2021 ते 2024 मध्ये घेतलेल्या रेल्वे भरती Group-D, NTPC (CBT-I&II) ALP (Non - Technical), RPF-SI चे CBT ONLINE प्रश्नपत्रिकांचा समावेश.

• या पुस्तकामध्ये देण्यात आलेले सर्व प्रश्नपत्रिका original मराठी भाषेतील आहेत.

• या पुस्तकामध्ये NTPC चे CBT ONLINE-1 & ॥ चे प्रश्नपत्रिकांचा समावेश

• रेल्वे बोर्डाद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये इतर स्पर्धा परीक्षापेक्षा प्रश्नांची पुनरावृत्ती जास्त असल्याचे दिसून येते.

• या पुस्तकामध्ये खालील पदाचे प्रश्नपत्रिकांचा समावेश

* रेल्वे भरती Group-D -2022

 

* रेल्वे भरती NTPC [ CBT-I & II] -2021

 

* रेल्वे भरती ALP [Non-Technical] -2024

 

* रेल्वे भरती RPF-SI -2024


Similar products


Home

Cart

Account