MPSC BOOKS - POONAM AGENCY, PUNE.
Product details
2024 पर्यंतचे संपूर्ण GS. वनलाईनर स्वरूपात.
वैशिष्ट्ये :
• 2024 पर्यंतच्या PYQ (झालेल्या) प्रश्नांसोबत संभाव्य वनलाईनर प्रश्न तसेच आवश्यक ठिकाणी शॉर्ट नोट्सचा समावेश.
• सामान्य ज्ञान GS च्या सर्व विषयावर सुपरफास्ट रिव्हिजनसाठी सर्वात बेस्ट पुस्तक.
• अवाढव्य अभ्यासक्रम असणाऱ्या GS चा संपूर्ण अभ्यास कमी वेळेत करण्यासाठी हे दर्जेदार पुस्तक नक्की अभ्यासा.
• आगामी भरतीत हेच पुस्तक तुम्हाला कमी वेळेत 100% मेरिटमध्ये घेऊन जाईल.
• जिल्हा, लोहमार्ग, कारागृह पोलीस, बॅन्ड्स्मन पोलीस, चालक पोलीस, सशस्त्र पोलीस (SRPF), राज्य उत्पादन शुल्क पोलीस तसेच इतर सरळसेवा परीक्षांकरिता अत्यंत उपयुक्त पुस्तक.
Similar products