Search for products..

Home / Categories / Police Bharti Books /

Vijaypath Chalu Ghadamodi 1 january 2024 te 15 September 2024(Vikas Sindalkar, Sachin Kurund, VijayPath Publication)

Vijaypath Chalu Ghadamodi 1 january 2024 te 15 September 2024(Vikas Sindalkar, Sachin Kurund, VijayPath Publication)



badge
badge
badge

Product details

• 6th edition 

• स्पेशल मुंबई पोलीस भरती 2024 च्या लेखी परीक्षेत चालू घडामोडीमध्ये पैकीच्या पैकी गुणांसाठी अत्यंत उपयुक्त

• 2024 च्या 100 पेपर मध्ये विचारलेले चालू घडामोडीचे सर्व प्रश्न + सराव प्रश्न

• स्पेशल मुंबई पोलीस 2024 साठी चालू घडामोडीचे 1700+ PYQ व सराव प्रश्न

* वैशिष्ट्ये :

• स्पेशल मुंबई पोलीस 2024 च्या लेखी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त

• मुंबई पोलीसला चालू घडामोडीचा एकही प्रश्न या पुस्तकाच्या बाहेर जाणार नाही या पद्धतीने पुस्तकाची रचना

• प्रत्येक टॉपिकच्या मागे भरपूर सराव प्रश्नांचा समावेश

• कमीत कमी वेळेत चालू घडामोडीवर सुपरफास्ट रिव्हिजनसाठी सर्वात दर्जेदार पुस्तक

* मुंबई पोलीस 2024 च्या लेखी परीक्षेत चालू घडामोडीमध्ये पैकीच्या पैकी गुणांसाठी हे दर्जेदार पुस्तक नक्की अभ्यासा

 


Similar products


Home

Cart

Account