Search for products..

Home / Categories / Vijaypath Publication Books /

MPSC I TCS I IBPS Arogya Vibhag Prasnapatrika Sanch (2011 to 2026) (Vijaypath Publication, Vikas Sindalkar, Sachin Kurund)

MPSC I TCS I IBPS Arogya Vibhag Prasnapatrika Sanch (2011 to 2026) (Vijaypath Publication, Vikas Sindalkar, Sachin Kurund)



badge
badge
badge

Product details

आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा सहायक, रासायनिक सहायक, परिचारिका,
अधीपरिचारिका, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य विस्तार अधिकारी (ZP), गृहवस्त्रपाल, दंत यांत्रिकी, प्रयोगशाळा
वैज्ञानिक अधिकारी, भौतिकोपचार तज्ञ, अधिकारी, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, आहार तज्ञ, दंत आरोग्यक,
नियमित क्षेत्र कर्मचारी, अणुजीव सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नेत्रचिकित्सा अधिकारी, दूरध्वनी चालक, समुपदेष्टा,
शिपाई व आरोग्यविषयक इतर ग्रुप C व ग्रुप D च्या भरतीसाठी अत्यंत उपयुक्त

MPSC | TCS | IBPS

आरोग्य विभाग

प्रश्नपत्रिका संच

पुस्तकाची वैशिष्ट्ये
• नवीन अभ्यासक्रमानुसार संपूर्ण पुस्तकाची रचना.
· महाराष्ट्रातील MPSC, TCS, IBPS तसेच विविध आरोग्य भरती परीक्षेतील
तांत्रिक प्रश्नांचा समावेश.

2011

· 2011 ते 2026 पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका एकाच पुस्तकात.

ते

· प्रत्येक प्रश्नाचे अचूक, अद्ययावत व परीक्षाभिमुख उत्तर.

2026

· नवीन परीक्षा पद्धती व प्रश्नांच्या बदलत्या ट्रेंडनुसार तयार केलेली सामग्री.
· तांत्रिक विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त संदर्भग्रंथ.
· स्पर्धा परीक्षेतील यशस्वी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार तयार केलेले पुस्तक


Similar products


Home

Cart

Account