वनरक्षक, वनसेवक, वनपाल, लेखापाल, भंडारपाल, सव्र्व्हेअर, लिपिक-टंकलेखक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वाहन चालक, शिपाई, चौकीदार, मदतनीस, सफाई कामगार आगामी वनरक्षक भरतीच्या सर्व पदांसाठी नवीन पॅटर्ननुसार एकमेव दिशादर्शक प्रश्नसंच
भरतीच्या सर्व 24 व लेखापाल भरतीच्या 5 प्रश्नपत्रिकांचा समावेश आतापर्यंत झालेल्या सर्वाधिक TCS च्या प्रश्नपत्रिका
गणित - बुद्धिमापन - स्पष्टीकरण मराठी - वर्गीकरण - विश्लेषण इंग्रजी - वर्गीकरण - विश्लेषण सामान्यज्ञान - वर्गीकरण - विश्लेषण वनविभाग तांत्रिक विशेष माहितीसह अद्यावत चालू घडामोडी 2025 (लोकराज्य मासिक) सह.
वनरक्षक भरती 2019 च्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकेचा समावेश IBPS कोणत्याही प्रश्नपत्रिका बाहेर देत नाही. त्यामुळे TCS च्या प्रश्नपत्रिका IBPS परीक्षेसाठी उपयुक्त पडतात