TCS Format Prashnapatrika Spashtikaran va Vishleshan (Tricka va Tips nusar) IBPS New Trend : Rajesh Meshe, Bee Smart Publication
TCS Format Prashnapatrika Spashtikaran va Vishleshan (Tricka va Tips nusar) IBPS New Trend : Rajesh Meshe, Bee Smart Publication
Product details
तलाठी, वनरक्षक, आरोग्यसेवा, जिल्हा परिषद, लिपिक, ग्रामसेवक, म्हाडा, रेल्वे, महानगरपालिका, विस्तार अधिकारी व सर्व सरळसेवा भरतीसाठी अत्यंत उपयुक्त... TCS / IBPS च्या बदलत्या व नवीन फॉरमॅट नुसार मांडणी केलेला बाजारातील एकमेव विश्लेषण संच...
2023 मध्ये झालेले पेपर स्पष्टीकरणासह (शॉर्ट ट्रिक्स नुसार) गणित व बुद्धिमत्ता (शॉर्ट ट्रिक्स व २ पद्धतीने स्पष्टीकरण) इंग्रजी (Elimination method, सविस्तर स्पष्टीकरण व टिप्स) मराठी (Elimination method, सविस्तर स्पष्टीकरण व टिप्स) सामन्यज्ञान (सविस्तर स्पष्टीकरण व संलग्न विशेष माहिती)
DMER 17 जून 2023 सर्वात लेटेस्ट पेपर विश्लेषण
TCS चे झालेले सर्व पेपर स्पष्टीकरणासह
IBPS चे 2023 मध्ये झालेले पेपर स्पष्टीकरणासह
पिंपरी चिंचवड महानगरपालिका 27 मे 2023 सर्वात लेटेस्ट पेपर विश्लेषण TCS चे सर्वात जास्त पेपर विश्लेषण