Home /   Categories /   For all other CompetitiveExams  /   Smart Study Vistar Adhikari 37 Prashnapatrika Sanch 3550 Prashna (Paperback, Marathi, Vitthal Rautwar)
  • Smart Study Vistar Adhikari 37 Prashnapatrika Sanch 3550 Prashna (Paperback, Marathi, Vitthal Rautwar)

Smart Study Vistar Adhikari 37 Prashnapatrika Sanch 3550 Prashna (Paperback, Marathi, Vitthal Rautwar)

Per piece

badge
badge
badge
Product details

विस्तार अधिकारी (पंचायत), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (शिक्षण) या पदांच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश

वैशिष्ट्ये

2012 ते 2022 पर्यंतच्या झालेल्या विस्तार अधिकारी पदांच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश

विस्तार अधिकारी (पंचायत) 03, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 07, विस्तार अधिकारी (कृषी) 02 आणि विस्तार अधिकारी (शिक्षण) 02 या पदांच्या एकूण 14 प्रश्नपत्रिकांचा समावेश

विस्तार अधिकारी पदांच्या संपूर्णत: नवीन बदलत्या अभ्यासक्रमावर आधारित अशा एकूण 23 संभाव्य सराव प्रश्नपत्रिका व एकूण 2300 प्रश्नांचा समावेश

या पुस्तकामध्ये एकूण 37 प्रश्नपत्रिका असून 3550+ प्रश्नांचा समावेश

2023 मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.


Similar products