MPSC BOOKS - POONAM AGENCY, PUNE.
Product details
UPSC, MPSC, PSI/STI/ASO/ESI/SR
पूर्व व मुख्य परीक्षा, कृषीसेवा, वनसेवा, TCS, IBPS, TAIT, CET, लिपिक, कर सहायक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती तसेच इतर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त
पुस्तकाची वैशिष्ट्ये :
• इयत्ता 4 थी ते 12 वी पर्यंतच्या सर्व नवीन आणि जुन्या पुस्तकांचा समावेश.
• परीक्षाभिमुख चार्ट चा भरपूर वापर.
• प्रत्येक विषयासाठी Seperate Colour चा वापर.
एप्रिल, 2023 पर्यंतच्या सर्व घडामोडी.
• पुस्तकाची अनुक्रमणिका मराठी English दोन्ही प्रकारात.
पुस्तकात नवीन काय ??
भारतातील गव्हर्नर जनरल, व्हाईसरॉय, राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने, महाराष्ट्राचे आजपर्यंतचे मुख्यमंत्री, पानिपतची सर्व युद्धे, 1857 च्या उठावासंबंधी विविध ग्रंथ, बौद्ध परिषदा, राज्यघटनेतील सर्व अनुच्छेद, सर्व भाग, परिशिष्टे, महाराष्ट्रातील व देशातील प्रमुख शिखरे, प्रमुख घाट, धरणे, विविध क्रांती, विद्युत प्रकल्प, RBI चे सर्व गव्हर्नर, 2022 पर्यंतचे लोकसंख्या अहवाल, ब्रिक्सच्या सर्व परिषदा, सर्व वित्त आयोग, विज्ञान विषयाचे सर्व Exam Oriented Charts, 10 वी विज्ञान (नवीन) विषयाचा सविस्तर आढावा, आणि विविध पर्यावरण विषयक परिषदा या व अशा भरपूर घडामोडींचा समावेश.......
Similar products