राज्य उत्पादन शुल्क या विभागाकडून 2013 मध्ये घेण्यात आलेल्या एकूण 03 प्रश्नपत्रिकांचा समावे
राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर 2013 ( जवान), राज्य उत्पादन शुल्क 2013 (जवान) आणि राज्य उत्पादन शुल्क, नांदेड - 2013 ( जवान नि वाहनचालक) असे एकूण 03 प्रश्नपत्रिकांचा समावेश
2013 मध्ये झालेल्या 03 प्रश्नपत्रिकांमधील अंकगणित व बुद्धिमताच्या प्रत्येक प्रश्नाचे हस्तलिखित अचूक स्पष्टीकरणासहित उत्तरे.
TCS च्या बदलत्या संपूर्ण अभ्यासक्रमावर विषयनिहाय, घटकनिहाय व मिक्स (संकीर्ण) प्रश्नसंच अशा सामान्य अध्ययनाच्या 107 इंग्रजी विषयाच्या 110, मराठी विषयाच्या 146 आणि बुद्धिमत्ता - 49 अशा एकूण 412 संभाव्य सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश. (प्रत्येक प्रश्नपत्रिका 25 प्रश्नांचे आहे)
बुद्धिमत्ताच्या एकूण संभाव्य सराव प्रश्नपत्रिकांमधील प्रत्येक प्रश्नाचे शॉर्टकट्स व ट्रिक्ससह स्पष्टीकरण आणि अचूक उत्तरे
2023 मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.