महाराष्ट्र पोलीस, राज्य राखीव पोलीस बल (SRPF), रेल्वे पोलीस, उत्पादन शुल्क पोलीस (दारूबंदी पोलीस), कारागृह पोलीस (जेल पोलीस) पोलीस वाहन चालक या आगामी परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त.
2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश.
2023 मध्ये झालेल्या पोलीस वाहन चालक व पोलीस जिल्हा शिपाई अशा एकूण 77 प्रश्नपत्रिकांचा समावेश
या पुस्तकामध्ये पोलीस वाहन चालक 26 पोलीस जिल्हा शिपाई 36, पोलीस प्रशासन- 08. मुंबई (नायगांव) शहर व उपनगर 07 असे एकूण 77 प्रश्नपत्रिका आणि 6575+ - प्रश्नपत्रिकांचा समावेश
सर्व प्रश्नपत्रिकांची उत्तरे अंतिम उत्तर तालिके (Final Answer key) नुसार देण्यात आले आहे.
2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यानंतर असे लक्षात आले की, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, मराठी व्याकरण व मराठी शब्दसंग्रह या विषयांच्या प्रश्नांची पुनरावृत्ती जास्त आहे.