पशुधन पर्यवेक्षक, शिपाई, पशुधन विकास अधिकारी, सरळसेवा व इतर भरतीसाठी अत्यंत उपयुक्त.
- पशुधन पर्यवेक्षक / शिपाई भरतीच्या मागील 2013 ते 2022 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश.
- या पुस्तकामध्ये एकूण 28 प्रश्नपत्रिका आणि 2,772+ प्रश्नांचा समावेश एकूण 20 संभाव्य सराव प्रश्नपत्रिका व एकूण 2000 प्रश्नांचा समावेश.
- पशुधन पर्यवेक्षक पदासाठी विशेष पुरवणी