MPSC BOOKS - POONAM AGENCY, PUNE.
Smart Study Arogya Vibhag 157 Prashnapatrika Sanch 2012 te 2022 (Paperback, Marathi, Vitthal Rautwar)
Per piece
आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण / निर्माता अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहायक, रासायनिक सहायक, परिचारिका, अधीपरिचारिका, आरोग्य पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, आरोग्य विस्तार अधिकारी, गृहवस्त्रपाल, समाजसेवक अधीक्षक, दंत यांत्रिकी, सांख्यिकी अन्वेषक, भौतिकोपचार तज्ञ, व्यवसायोपचार तज्ञ, क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, आहार तज्ञ, समुपदेष्टा, दंत आरोग्यक, नियमित क्षेत्र कर्मचारी, क्ष-किरण सहायक, क्ष-किरण तंत्रज्ञ, ई.सी.जी. तंत्रज्ञ, अणुजीव सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नेत्रचिकित्सा अधिकारी, दूरध्वनी चालक, वार्डन, वाहन चालक, शिपाई व सार्वजनिक आरोग्यविषयक इतर भरतीसाठी अत्यंत उपयुक्त.
आरोग्य विभागाच्या मागील 2012 ते 2022 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश.
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे गट 'क' परीक्षा 24 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात आलेल्या एकूण 16 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे गट 'ड' परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात आलेल्या शिपाई (Peon) प्रश्नपत्रिकेचा समावेश.
आरोग्य विभागाच्या संपूर्ण तांत्रिक अभ्यासक्रमावर आधारित अशा एकूण 30 संभाव्य सराव प्रश्नपत्रिका व एकूण 1200 प्रश्नांचा समावेश,
कोरोना व्हायरस (Covid-19) यावर आधारित एकूण 8 प्रश्नपत्रिका व एकूण 200 प्रश्नांचा समावेश.
या पुस्तकामध्ये एकूण 157 प्रश्नपत्रिका असून 13,200 प्रश्नांचा समावेश.