Search for products..

Home / Categories / Police Bharti Books /

Police Bharti Special- Marathi Vyakaran (Marathi, Sachin Kurund, Vijaypath Publication)

Police Bharti Special- Marathi Vyakaran (Marathi, Sachin Kurund, Vijaypath Publication)

per piece



badge
badge
badge

Product details

10 नोव्हेंबर 2022 च्या GR नुसार Updated

जिल्हा पोलीस शिपाई, लोहमार्ग पोलीस शिपाई, कारागृह पोलीस शिपाई, जिल्हा पोलीस बँड्समन, जिल्हा पोलीस चालक, लोहमार्ग पोलीस चालक, सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF), राज्य उत्पादन शुल्क पोलीस इत्यादी पदासाठी अत्यंत उपयुक्त.

वैशिष्ट्ये :

पोलीस भरतीच्या मागील परीक्षेत पहिल्या आवृत्तीतून व क्लास नोट्स मधून जवळपास सर्व प्रश्न आले होते.

पोलीस भरती 2011 पासून 2019 पर्यंतच्या मराठीच्या सर्व प्रश्नांचा घटकनिहाय समावेश. मराठी व्याकरण अत्यंत साध्या, सोप्या भाषेत, आवश्यक ठिकाणी शॉर्ट ट्रिकसह

व्याकरणासोबतच शब्दसंग्रह व साहित्यविषयक सर्व घटकांचा समावेश. पैकीच्या पैकी गुणांसाठी पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासने अनिवार्य आहे.


Similar products


Home

Cart

Account