महाराष्ट्र पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, सशस्त्र पोलीस शिपाई (राज्य राखीव पोलीस बल) (SRPF). पोलीस बेंडसुमन, लोहमार्ग पोलीस शिपाई (रेल्वे पोलीस), कारागृह पोलीस शिपाई (जेल पोलीस), उत्पादन शुल्क पोलीस (दारूबंदी पोलीस) व इतर सरळसेवा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त
2021 2022 मध्ये झालेल्या महाराष्ट्र पोलीस शिपाई चाललीस शिपाई, पोलीस शिपाई राज्य राखीव पोलीस) लोहमार्ग पोलीस शिपाई आणि कारागृह पोलीस शिपाई (जेल पोलीस) अशा एकूण 63 प्रश्नपत्रिका
पोलीस भरतीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर विषयनिहाय पटकनिहाय मनचा सामान्य अध्ययनाच्या 392. मराठी 18 गणित विषयाच्या ( 15 आणि स्पेशल चालू घडामोडीच्या यावर आधारित 25 असा एकून 249 संभा सराय पत्रिकांचा समावेश (प्रत्येक प्रश्नपत्रिका 25 प्रश्नाचे आहे)
शॉर्टकट ट्रिक्स स्पष्टीकरण आणि अचूक उत्तरे
2022 पोलीस भरतीत या पुस्तकाच्या पॅटर्न बाहेर प्रश्न जाणार नाही अशी काळजी घेतली आहे.
2001 व 2022 च्या पोलीस भरतीत आमच्या तिसऱ्या आवृतीतून (पोलीस भरती 572 प्रश्नपत्रिका संच) लेखी परीक्षेत 60 से 80 प्रश्न आले.