MPSC BOOKS - POONAM AGENCY, PUNE.
Product details
वैशिष्ट्ये
► 2023 मध्ये झालेल्या पोलीस वाहन चालक, पोलीस शिपाई आणि SRPF अशा एकूण 95 प्रश्नपत्रिकांचा समावेश. या पुस्तकामध्ये पोलीस वाहन चालक -29, पोलीस जिल्हा शिपाई - 39, पोलीस प्रशासन - 08, मुंबई (नायगांव) शहर व उपनगर -07, राज्य राखीव पोलीस बल 12 असे एकूण 95 प्रश्नपत्रिका आणि 8375+ प्रश्नपत्रिकांचा समावेश.
या प्रश्नपत्रिकांची उत्तरे अंतिम उत्तर तालिके (Final Answer Key) नुसार देण्यात आले आहे. 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यानंतर असे लक्षात आले की, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, मराठी व्याकरण व मराठी शब्दसंग्रह या विषयांच्या प्रश्नांची पुनरावृत्ती जास्त आहे.
Similar products