संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक
18,210 प्रश्न
- 2018 मध्ये झालेल्या 42 प्रश्नपत्रिकांमधील अंकगणित व बुद्धिमापनच्या प्रत्येक प्रश्नांचे अचूक स्पष्टीकरणासहीत उत्तरे
- पोलीस भरतीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित 10 प्रश्नपत्रिका आणि विषयनिहाय, घटकनिहाय व मिक्स] प्रश्नसंच अशा सामान्य अध्ययनाच्या 118, मराठी विषयाच्या 124, गणित विषयाच्या (अंकगणित व बुद्धिमापन) 151, स्पेशल चालू घडामोडीच्या 127 अशा एकूण 530 संभाव्य सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश.
- गणित (अंकगणित व बुद्धिमापन) च्या एकूण 10 + 151 = 161 संभाव्य सराव प्रश्नपत्रिकांमधील प्रत्येक प्रश्नाचे शॉर्टकट्स व ट्रिक्ससह स्पष्टीकरण आणि अचूक उत्तरे
- या पुस्तकामध्ये एकूण 572 प्रश्नपत्रिका असून 18.210 + प्रश्नांचा समावेश.
- 2021 पोलीस भरतीत या पुस्तकाच्या बाहेर प्रश्न जाणार नाही अशी काळजी घेतली आहे. (कारण 2018, 2019 व 2020 मध्ये झालेल्या सर्व ऑनलाईन व ऑफलाईन अशा 272 प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून एकूण 530 संभाव्य सराव प्रश्नपत्रिका संच तयार करण्यात आला आहे.)