MPSC BOOKS - POONAM AGENCY, PUNE.
Product details
उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालय
भरतीमधील लिपिक पदाच्या
भरतीसाठी अत्यंत उपयुक्त
10 पैकी 10
गुणांसाठी
नक्की
अभ्यासा
वैशिष्ट्ये
· मुंबई उच्च न्यायालय व इतर जिल्हा न्यायालयांच्या लिपिक भरतीमध्ये संगणक ज्ञान (Computer Knowledge) या
विषयातील प्रश्नांसाठी स्वतंत्र एकमेव पुस्तक.
· मुंबई उच्च न्यायालय व इतर जिल्हा न्यायालयांच्या लिपिक भरतीसाठी संगणक ज्ञानावर one stop solution.
. परीक्षा कोणतीही असो (उच्च न्यायालय किंवा जिल्हा न्यायालय लिपिक), संगणक ज्ञानाच्या प्रश्नांमध्ये पैकीच्या पैकी गुण
मिळवण्यासाठी हे पुस्तक नक्की अभ्यासा.
. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Previous Year Questions) मधील प्रश्न टॉपिकनुसार दिलेले आहेत.
· क्विक रिव्हिजन नोट्स व शॉर्ट ट्रिक्स - शेवटच्या दिवसांत जलद रिव्हिजनसाठी उपयुक्त
Similar products