Home / Categories /
Police Bharti Books / Nondani va Mudrank Vibhag - Shipai Bharati (Group D) Prashnapatrika Sanch : Vitthal Rautwar, Smart Study Publication
Nondani va Mudrank Vibhag - Shipai Bharati (Group D) Prashnapatrika Sanch : Vitthal Rautwar, Smart Study Publication
Per
piece
Product details
संपूर्णतः IBPS च्या नवीन बदलत्या पॅटर्ननुसार
IBPS पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक
प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 5 पर्याय देण्यात आले
वैशिष्ट्ये : नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत घेण्यात आलेल्या शिपाई (गट-ड) 2014 प्रश्नपत्रिका समावेश
विशेषतः या पुस्तकामध्ये IBPS पॅटर्ननुसार प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 5 पर्याय देण्यात आले आहे.
नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई (गट-ड) च्या नवीन अभ्यासक्रमानुसार तसेच IBPS च्या पॅटर्ननुसार संभाव्य सराव एकूण 25 प्रश्नपत्रिकांचा समावेश
IBPS द्वारे घेतल्या गेलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यानंतर असे लक्षात आले की, परीक्षांमध्ये प्रश्नांची पुनरावृत्ती होण्याचे प्रमाण इतर स्पर्धा परीक्षांपेक्षा जास्त आहे.
2025 मध्ये होणाऱ्या शिपाई (गट-ड) परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.