MPSC BOOKS - POONAM AGENCY, PUNE.
Product details
• सन 2021, 2023 व 2024-25 या तीन वर्षांच्या झालेल्या पोलीस भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिका गणित व बुद्धिमापनाच्या सर्व प्रश्नांची शॉर्टकट व सोप्या ट्रिकसह स्पष्टीकरणे प्रश्नपत्रिकांमधील सामान्य ज्ञान व चालू घडामोडी फौजदारी कायदे, मंत्रीमंडळ, पदाधिकारी, पुरस्कार, खेळ, नेमणुका, संरक्षण, अंतरिक्ष, आकडेवारी, पर्यावरण, संमेलने, तलाठी-ग्रामसेवक व जिल्ह्यांची नवीन नावे इ. बाबतचे सर्व बदललेले व कालबाह्य प्रश्न आजच्या स्थितीनुसार कालसुसंगत (UPDATE) सुधारणा करून समाविष्ट गेसिंग प्रश्नांचा समावेश अचूकतेवर कटाक्ष कमी किंमतीत सर्वाधिक प्रश्नांचा संच खास नोबल पॅटर्नचा संस्कार केलेला अत्यंत उपयुक्त प्रश्नसंच पोलीस भरतीत नोबलच्या पुस्तकांमधुन प्रत्येक वर्षी आलेल्या प्रश्नाची संदर्भ संख्या: वर्ष 2024-25 एकूण 65 ते 96 प्रश्न, वर्ष 2023 एकूण 64 ते 98 प्रश्न, वर्ष 2021 एकूण 70 ते 92 प्रश्न, वर्ष 2018 एकूण 67 ते 98 प्रश्न, वर्ष 2017 एकूण 70 ते 99 प्रश्न.
Similar products