Police Bharti Books

Noble 291 Mega Police Bharti Prashnapatrika sanch Va Test Series (K K Bhutekar, Noble Publication)

₹324₹540−40%You save ₹216

Available offers

Use a code at checkout. Eligibility and savings are confirmed for your order.

  • 5% off

    Use code FIRSTORDER

    Spend ₹100 on eligible items · Save up to ₹50 · Uses per customer: 1 · Online payment only · First order only

Checking stock…

1
  • Secure payments
  • Order tracking

Loading product information…

Description

2024-25 च्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका गणित व बुध्दिमापन सर्व प्रश्नांच्या अचूक स्पष्टीकरणांसह. • रद्द झालेल्या प्रश्नांना संस्कारित व सुधारीत करून टीपा, कारणे व स्पष्टीकरणांसह समाविष्ट केले. * रद्द न झालेले परंतु सदोष, चुकीचे, संदिग्ध व त्रुटी असणारे सर्व प्रश्न व पर्याय सुयोग्य बदलांसह सुधारीत करून समाविष्ट. * मुळ प्रश्नपत्रिकांमधील व्याकरणाबाबत व भाषाविषयक दोष यांची दुरुस्ती. गणित व बुध्द्धिमापनाचे के, के. मुतेकर सरांचे खास शॉर्टकट, ट्रिक्स व फॉर्मुले. * नवीन संभाव्त्य टेस्ट वाढत्या काठीण्यपातळीच्या पॅटर्नप्रमाणे मागील 15 वर्षांच्या पेपर्सचे विश्लेषण करून गणित व बुध्दिमापन सर्व प्रश्नांच्या स्पष्टीकरणांसह. 100 टक्के नवीन मटेरियल. नोबलचा अभ्यास म्हणजेच RESULT. • सर्व प्रश्नांची अचूक म्हणजे अचूक उत्तरे. संचात सर्वत्र अचुकतेवर 100 टक्के फोकस, खास नोवल पेंटर्नच्या संस्काराचा साज. * एकूण 16100 प्रश्नांचा समावेश. आगामी पोलीस भरतीत या पुस्तकाच्या पॅटर्नबाहेर प्रश्नप्रकार जाणारच नाही यासाठी पुरेशी काळजी घेतली आहे. • * 2024 मध्ये पोलीस भरतीत प्रत्येक परिक्षेत आमच्या नोबल 280 मेगा, नोबल 18300 मेगा, नोबल मेगा सामान्य ज्ञान, NOBLE MATHS मधुन सुमारे 65 ते 96 प्रश्नांचा संदर्भ. सा2023 मध्ये पोलीस भरतीत प्रत्येक परिक्षेत आमच्या नोबल 289 मेगा, नोबल 15200 मेगा, NOBLE MATHS, नोबल मेगा सामान्य ज्ञान, नोबल मेगा चालू घडामोडी यामधून सुमारे 64 ते 98 प्रश्नांचा संदर्भ. 2021 च्या पोलीस भरतीत प्रत्येक परिक्षेत आमच्या नोवल 262 मेगा, नोबल 15300 मेगा, NOBLE MATHS, नोबल मेगा सामान्य ज्ञान यामूधन 70 ते 92 प्रश्नांचा संदर्भ. * 2018 च्या पोलीस भरतीत प्रत्येक परिक्षेत आमच्या संचाच्या दुसन्या आवृत्तीमधून 67 ते 98 प्रश्न आले. • 2017 च्या पोलीस भरतीत प्रत्येक परिक्षेत आमच्या संचाच्या पहिल्या आवृत्तीमधून 70 ते 99 प्रश्न आले.Nobl

Shipping & returns

Customer reviews

Loading…

Write a review

Log in to write a review.