Noble 289 Mega Police Bharti Prashnapatrika Sanch and Megal Chalu Ghadamodi 1st January te 30th November 2022 Set of 2 Books (Paperback, Marathi, K. K. Bhutekar)
Noble 289 Mega Police Bharti Prashnapatrika Sanch and Megal Chalu Ghadamodi 1st January te 30th November 2022 Set of 2 Books (Paperback, Marathi, K. K. Bhutekar)
Product details
MPSC सर्व पदे लिपिक, तलाठी, पोलीस भरती, वनरक्षक, जिल्हा परिषद, नगरपरिषद, आरोग्य व वैद्यकीय शिक्षण, रेल्वे, पोस्ट, SSC, सरळसेवा व सर्व स्पर्धा परिक्षांसाठी
चालू घडामोडी कालावधी 1 जानेवारी 2022 से 30 नोव्हेंबर 2022
शॉर्ट स्क्रीप्टेड मांडणी, तक्ते, वनलायनर्स व वस्तुनिष्ठ प्रश्नांसह परिक्षाभिमुख रचना.
प्रश्नपत्रिका 2021 च्या झालेल्या गणित व बुद्धिमापन सर्व प्रश्नांच्या अचूक स्पष्टीकरणांसह
रद्द झालेल्या प्रश्नांना संस्कारित व सुधारित करून टीपा, कारणे, स्पष्टीकरणांसह समाविष्ट केले.
रद्द न झालेले परंतु सदोष, चुकीचे, संदिग्ध प्रश्न सुयोग्य बदलांसह सुधारित करून समाविष्ट.
सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे, शॉर्टकट्स व ट्रिक्स कमी किंमतीत सर्वाधिक प्रश्नपत्रिकांचे पुस्तक
नविन संभाव्य सराव प्रश्नपत्रिका मागील तेरा वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करुन बदलत्या पॅटर्न व काठीण्य पातळीनुसार खास तयार केलेल्या गणित व बुद्धिमापन सर्व प्रश्नांच्या स्पष्टीकरणांसह