Noble 289 Mega Police Bharti Prashna Patrika Sanch (Paperback, Marathi, K K Bhutekar)
Noble 289 Mega Police Bharti Prashna Patrika Sanch (Paperback, Marathi, K K Bhutekar)
Product details
59 प्रश्नपत्रिका 2021 च्या झालेल्या गणित व बुद्धिमापन सर्व प्रश्नांच्या अचूक स्पष्टीकरणांसह
232 पुर्णतः नविन संभाव्य सराव प्रश्नपत्रिका मागील तेरा वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून बदलत्या पॅटर्न व काठीण्य पातळीनुसार खास तयार केलेल्या गणित व बुद्धिमापन सर्व प्रश्नांच्या स्पष्टीकरणांसह
रद्द झालेल्या प्रश्नांना संस्कारित व सुधारित करून टीपा, कारणे, स्पष्टीकरणांसह समाविष्ट केले.
रद्द न झालेले परंतु सदोष, चुकीचे, संदिग्ध प्रश्न सुयोग्य बदलांसह सुधारित करून समाविष्ट.
सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे, शॉर्टकट्स व ट्रिक्स
कमी किंमतीत सर्वाधिक प्रश्नपत्रिकांचे पुस्तक
पोलीस भरतीत या पुस्तकाच्या पँटर्न बाहेर प्रश्नप्रकार जाणारच नाही अशी काळजी घेतली आहे.
2021 च्या पोलीस भरतीत प्रत्येक जिल्ह्याच्या परीक्षेत आमच्या 262 मेगा, 15300 मेगा, Noble Maths, नोबल सामान्य ज्ञान मधून 70 ते 92 प्रश्नांचा संदर्भ
एकूण 12455+ प्रश्नांचा समावेश
2018 च्या पोलीस भरतीत प्रत्येक जिल्ह्याच्या परीक्षेत आमच्या दुसऱ्या आवृत्तीतून 67 ते 98 प्रश्न आले
2017 च्या पोलीस भरतीत प्रत्येक जिल्ह्याच्या परीक्षेत आमच्या पहिल्या आवृत्तीतून 70 ते 99 प्रश्न आले