MPSC BOOKS - POONAM AGENCY, PUNE.
Product details
(83) प्रश्नपत्रिका 2023 ला झालेल्या सर्व पोलीस शिपाई, चालक पोलीस व SRPF शिपाई गणित व बुद्धिमापन सर्व प्रश्नांच्या अचूक स्पष्टीकरणांसह सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे, शॉर्टकट्स व ट्रिक्स.
(197) पुर्णतः नविन संभाव्य सराव प्रश्नपत्रिका मागील 14 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करुन बदलत्या बॅटर्न व काठीण्य पातळीनुसार खास तयार केलेल्या गणित व बुद्धिमापन सर्व प्रश्नांच्या स्पष्टीकरणांसह.
= रद्द झालेले प्रश्न संस्कारित व सुधारित करून टीपा व स्पष्टीकरणांसह समाविष्ट. - रद्द न झालेले परंतु सदोष, चुकीचे, संदिग्ध, त्रुटी असणारे प्रश्न सुधारित करून समाविष्ट.
- कमी किंमतीत सर्वाधिक प्रश्नपत्रिकांचे पुस्तक. एकूण 14100+ प्रश्नांचा समावेश.
> पोलीस भरतीत या पुस्तकाच्या पॅटर्न बाहेर प्रश्नप्रकार जाणारच नाही अशी काळजी घेतली आहे.
2023 मध्ये पोलीस भरतीत प्रत्येक जिल्ह्याच्या परीक्षेत आमच्या नोबल 289 मेगा, नोबल 15200 मेगा, Noble Maths, नोबल मेगा सामान्य ज्ञान, नोबल मेगा चालू घडामोडी मधून 64 ते 98 प्रश्नांचा संदर्भ
Similar products