MPSC BOOKS - POONAM AGENCY, PUNE.
Product details
❃भारतीय न्याय संहिता, २०२३ (२०२३ चा क्र. ४५)
The Bharatiya Nyaya Sanhita, 2023
केंद्र शासनाचा आदेश क्र. एस.ओ. ८५० (इ) अन्वये दि. ०१-०७-२०२४ रोजी अमलात येईल
❃भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ (२०२३ चा क्र. ४६)
The Bharatiya Nagarik Suraksha Sanhita, 2023
केंद्र शासनाचा आदेश क्र. एस.ओ. ८४८ (इ) अन्वये दि. ०१-०७-२०२४ रोजी अमलात येईल
❃भारतीय साक्ष अधिनियम, २०२३ (२०२३ चा क्र. ४७)
The Bharatiya Sakshya Adhiniyam, 2023
केंद्र शासनाचा आदेश क्र. एस.ओ. ८४९ (३) अन्वये दि. ०१-०७-२०२४ रोजी अमलात येईल
❃महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा क्र. २२)
महत्त्वाचे मुद्दे
• उद्देश आणि कारणे यांचे निवेदन
• महत्वाच्या फौजदारी कायद्यामधील नवीन तरतुदींचे व जुन्या फौजदारी कायद्यामधील तरतुदीबरोबर सुसंगत पृथक्करण
• अपराधांसाठी शिक्षा-दखलपात्र किंवा बिनदखली-जामिनपात्र किंवा बिनजामिनपात्र- कोणत्या न्यायालयात संपरिक्षा योग्य याबाबतचा तक्ता
• जमावाने हातात घेतलेला कायदा
• झिरो एफ आय आर
• दहशतवादाची व्याख्या
• विशिष्ट अपराधांसाठी समाज सेवेची शिक्षा
• पिडीत व्यक्तीबाबत उपाययोजना
Similar products