Search for products..

Home / Categories / MPSC MAINS EXAM BOOKS /

Navigator Combine Mains (Part 1), sanyukt gat B va Gat C mukhya pariksha spashtikaranasah - Appa hatnure, Lokseva Publication

Navigator Combine Mains (Part 1), sanyukt gat B va Gat C mukhya pariksha spashtikaranasah - Appa hatnure, Lokseva Publication



badge
badge
badge

Product details

  • महाराष्ट्र अराजपत्रित गट 'ब' व गट 'क' मुख्य परीक्षेतील 2026 ते 2011 या कालावधीतील सर्व प्रश्न आणि त्यांची सविस्तर स्पष्टीकरणे दिली आहेत.
  • Technical Subjects चे जास्तीत जास्त Content देण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून या बाहेर प्रश्न जाऊ नये.
  • पूर्वी जे ASO ला राज्यघटनेचे आणि STI ला अर्थव्यवस्थेचे अधिक प्रश्न विचारले जात, त्या सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणे दिली आहेत.
  • प्रश्न सोडवताना Elimination पद्धत, Logic कसे वापरावे ? ते दिले आहे.
  • सर्व उत्तरे Final Answer Key नुसार दिली आहेत.
  • प्रश्नांची रचना Latest to Old या क्रमाने केली आहे.
  • रद्द झालेल्या प्रश्नांचीही स्पष्टीकरणे दिली आहेत.

Similar products


Home

Cart

Account