Search for products..

Home / Categories / UPSC | MPSC Books /

MPSC UPSC Ankganit Buddhimatta Paper Solution 2009 te 2023 (paperback, Marathi, Abhishek Thigale)

MPSC UPSC Ankganit Buddhimatta Paper Solution 2009 te 2023 (paperback, Marathi, Abhishek Thigale)



badge
badge
badge

Product details

  • 121 प्रश्नपत्रिका व 3500+ प्रश्नांचा समावेश.
  • 2009 ते 2023 पर्यंतच्या आयोगाच्या मागील परीक्षेतील गणित-बुद्धिमत्तेच्या सर्व प्रश्नांचे अचूक उत्तरासह स्पष्टीकरण.
  • टॉपिक समजण्यासाठी थेट QR कोड स्कॅनची सुविधा,
  • 40+ प्रश्नपत्रिकांचे Video Discussion उपलब्ध.
  • आयोगाने रद्द केलेल्या प्रश्नांचे कारणासह स्पष्टीकरण.
  • प्रत्येक प्रश्नाखाली संबंधित टॉपिकचा उल्लेख.
  • गणिताचे प्रश्न सुत्रांशिवाय (Without Formula) तर बुद्धिमतेच्या प्रश्नाचे Logic Develop करण्याच्या पद्धतीने पुस्तकाची मांडणी
  • आकृतीच्या प्रश्नांमध्ये विचार करण्याच्या पद्धती.
  • Puzzles च्या प्रश्नांची साचेबद्ध मांडणी.
  • प्रश्नांचे क्रमांक आयोगाच्या सेट A प्रमाणे असल्याने Google प्रमाणे उत्तरे सहज शोधता येतात.
  • आयोगाच्या प्रश्नपत्रिकांनुसार पुस्तकाची मांडणी असल्याने अवघड किंवा किचकट प्रश्न वगळण्याची शक्यता शून्य आहे.
  • गणित- बुद्धिमत्तासाठी परिपूर्ण आणि विश्वासार्ह असलेले एकमेव परीक्षाभिमुख पुस्तक.

Similar products


Home

Cart

Account