MPSC BOOKS - POONAM AGENCY, PUNE.
Product details
वैशिष्ट्ये
▶ मागील 2 वर्षांच्या वाहन चालक पोलीस शिपाई भरतीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून 30 महत्वाचे टॉपिक बदलत्या पॅटर्न व काठीण्य पातळीनुसार पूर्णतः परीक्षाभिमुख नोट्स
▶ सर्वात महत्वाचे असणारे दिशादर्शक चिन्ह यावरती महत्वपूर्ण सहा टॉपिक मध्ये विभाजन करून 155 पेक्षा जास्त चिन्ह दिलेले आहेत.
▶ मोटार वाहन कायद्यातील नवीन झालेल्या तरतुदींचा समाविष्ट
▶ परीक्षेला विचारले जाणारे वाहनांबद्दल महत्वपूर्ण आणि विशेष माहितीचे टॉपिक अंतर्भूत.
▶ वाहन चालक किंवा वाहन संदर्भात नवीन तंत्रज्ञानाचा समावेश. उदा. मॅग्नेटिक नंबर प्लेट, भारत नंबर सिरिज, ई-चलन, फास्टटॅग, BS-VI इत्यादींचा समावेश,
▶ चालकाने वाहन चालवताना घ्यावयाची काळजी, जसे की गाडीचा दरवाजा काढून स्टेरिंग घेण्यापासून ते गाडीचे ब्रेक लावून गाडी थांबवण्यापर्यंतचे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध.
▶ संपूर्ण वाहन चालक पोलीस शिपाई तांत्रिक विषयांसाठी One Stop Solution.
Similar products