MPSC BOOKS - POONAM AGENCY, PUNE.
Product details
• MPSC राज्यसेवा मुख्य परिक्षा जुना अभ्यासक्रम व नवीन अभ्यासक्रमनुसार कृषी घटकांवरील महाराष्ट्रातील एकमेव संदर्भ पुस्तक
• कृषीविषयक 101 शासकीय (केंद्र व राज्य) योजनांचा समावेश.
• वैशिष्ट्ये
✓ राज्यसेवा मुख्य परिक्षा पेपर क्र.1 व पेपर क्र.4 मधील कृषीविषयक घटकांसाठी अतिशय उपयुक्त
✓ आर्थिक पाहणी (महाराष्ट्र व भारत), इंडिया इयर बुकमधील कृषी विषक माहितीचा समावेश.
✓ कृषी गणना, पशुगणना, वनगणना यांचा समावेश
✓ अभ्यासक्रमानुसार शासकीय संकेतस्थळावरील उपयुक्त माहितीचा समावेश
✓ कृषी विषयक विविध संदर्भ ग्रंथामधील उपयुक्त माहितीचा समावेश
✓ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2012-2022 मधील पेपर क्र.1 व पेपर क्र.4 मधील कृषी विषयक प्रश्नांचे सखोल स्पष्टीकरणांचा समावेश.
• 2022-23 मधील राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 व पेपर 4 मधील कृषी विषयक सर्व प्रश्नाचे स्पष्टीकरणांचा समावेश
Similar products