MPSC BOOKS - POONAM AGENCY, PUNE.
Product details
सार्वजनिक आरोग्य विभाग गट 'क' & 'ड' भरतीसाठी अत्यंत उपयुक्त
9 मे 2023 च्या नवीन अभ्यासक्रमानुसार
वैशिष्ट्ये
• TCS IBPS मार्फत होणाऱ्या आरोग्य सेवक पुरुष, महिला तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या इतर सर्वच पदांसाठी अत्यंत उपयुक्त
• 9 मे 2023 च्या नवीन अभ्यासक्रमानुसार 100% TCS IBPS पॅटर्ननुसार पुस्तकाची रचना
• आरोग्य विभागाच्या मागील परीक्षेत सर्वच्या सर्व तांत्रिक प्रश्न याच पुस्तकातून आले होते
● Fast Revision साठी नवीन पद्धतीचे 5200+ तांत्रिक वनलाईनर प्रश्न
• 80 पैकी 80 गुण मिळवण्यासाठी TCS IBPS पॅटर्ननुसार असणारे हे पुस्तक नक्की अभ्यासा
Similar products