Search for products..

Home / Categories / Police Bharti Books /

98 Police Bharati Prashnapatrika Sanch 9800+ prashn (Vitthal Rautvar, Smart Study)

98 Police Bharati Prashnapatrika Sanch 9800+ prashn (Vitthal Rautvar, Smart Study)



badge
badge
badge

Product details

• LATEST EDITION 2024

• महाराष्ट्र पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, राज्य राखीव पोलीस बल (SRPF), पोलीस बँडस्मन, कारागृह पोलीस (जेल) शिपाई, लोहमार्ग पोलीस शिपाई (रेल्वे पोलीस) व इतर सरळसेवा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त 

वैशिष्ट्ये :

• 7 जुलै ते 20 ऑगस्ट 2024 पर्यंत झालेल्या पोलीस शिपाई, SRPF, पोलीस वाहन चालक व पोलीस बँडस्मन कशा एकूण 97 प्रश्नपत्रिकांचा समावेश

• मई (नायगाव) शहर व उपनगर वरील विशेष सराव सहित (एकूण प्रश्न-125)

• सर्व विश्न पत्रिकांची उत्तरे अंतिम तालिके (Fine Answer key) नुसार देण्यात आले आहे.

• 2024 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यानंतर असे लक्षात आले की, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, मराठी शब्दसंग्रह आणि गणित या विषयांच्या प्रश्नांची पुनरावृत्ती जास्त आहे.


Similar products


Home

Cart

Account