MPSC BOOKS - POONAM AGENCY, PUNE.
Talathi Bharati Special Ankaganit Va Budhhimatta Chachni (93 Prashnapatrika Samavesh)(Marathi , Sachin Dhawale)
Per piece
वैशिष्ट्ये :
2023 मध्ये TCS द्वारे घेण्यात आलेल्या आणि 2019 मध्ये महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात आलेल्या तलाठी परीक्षेच्या एकूण 93 प्रश्नपत्रिकांमधील अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणीच्या सर्व प्रश्नांचा स्पष्टीकरणासह समावेश.
TCS च्या Original प्रश्नपत्रिकांमधील इंग्रजी भाषेतील सर्व प्रश्नांचे मराठीत भाषांतर असणारे एकमेव पुस्तक.
Conceptual Approach + Shortcut Tricks
TCS च्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची बदलती काठिण्यपातळी भेदण्यासाठी अचूक मांडणी