Search for products..

Home / Categories / UPSC | MPSC Books /

STATE BOARD THOKALA, (GK Publication, Ganesh Suresh Kale)

STATE BOARD THOKALA, (GK Publication, Ganesh Suresh Kale)



badge
badge
badge

Product details

Useful for previous main exams, agricultural services, forest services, TCS, IBPS, TAIT, CET, clerk tax assistant, Talathi, Gram Sevak, police recruitment, all other exams.

 इयत्ता 4 थी ते 12 वी पर्वतच्या सर्व नवीन आणि जुन्या पुस्तकांचा समावेश. परीक्षाभिमुख चार्ट थवा भरपूर वापर प्रत्येक विषयासाठी Seperate Colour चा वापर 2023 पर्यंतच्या सर्व घडामोडी पुस्तकाची अनुक्रमणिका मराठी- English दोन्ही प्रकारात. पुस्तकात नवीन काय ?? CH ET fere भारतातील गव्हर्नर जनरल, व्हाईसरॉय, राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने, महाराष्ट्राचे आजपर्यंतचे मुख्यमंत्री, पानिपतबी गर्व युद्धे, 1857 च्या उठावासबंधी विविध ग्रंथ, बौद्ध परिषदा, राज्यघटनेतील सर्व अनुच्छेद, सर्व भाग, परिशिष्टे, महाराष्ट्रातील व देशातील प्रमुख शिखरे, प्रमुख घाट, धरणे, विविध क्रांती, विद्युत प्रकल्प, HBI चे सर्व गव्हर्नर, 2022 पर्यंतचे लोकसंख्या अहवाल, विक्काच्या सर्व परिषदा, सर्व वित्त आयोग, विज्ञान विषयाचे सर्व Exam Oriented Charts, 10 वी विज्ञान (नवीन) विषयाचा सविस्तर आढावा, आणि विविय पर्यावरण विषयक परिषदा वा व अशा भरपूर घडामोडींचा समावेश


Similar products


Home

Cart

Account