Search for products..

Home / Categories / Railway Bharti /

Railway Bharati Board (Group D) - Samany Adhyayan Prashnasanch 10200+ (Bhag 1) 2018 -2024 : Vitthal Rautwar, Smart Study Publication

Railway Bharati Board (Group D) - Samany Adhyayan Prashnasanch 10200+ (Bhag 1) 2018 -2024 : Vitthal Rautwar, Smart Study Publication



badge
badge
badge

Product details

  • भारतीय रेल्वे बोर्डस् (RRBs) द्वारे आगामी काळात घेण्यात येणाऱ्या सर्व रेल्वे परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त
  • द्वितीय आवृत्ती
  • स्पेशल Group-D मराठी भाषेतील महाराष्ट्रातील सामान्य अध्ययनाचे पहिले आणि एकमेव पुस्तक
  • सामान्य अध्ययन
  • या पुस्तकाची मांडणी रेल्वे बोर्डच्या अभ्यासक्रमानुसार करण्यात आले
  • 10,200+ भाग -1
  • INDIAN R 2018 ते 2024 वैशिष्ट्ये :
  • ▶ भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) ने Group-D साठी 2022 मध्ये घेतलेल्या 38 व 2018 मध्ये घेतलेल्या 130 (CBT ऑनलाईन) प्रश्नपत्रिकांचा समावेश ▶ या पुस्तकामध्ये Group - D (CBT ऑनलाईन) 38+130 = 168 प्रश्नपत्रिकांचे फक्त सामान्य अध्ययनाचे विषय व उपघटकांनुसार वर्गीकरण ▶ भारतीय रेल्वे बोर्डने 2022 मध्ये घेतलेल्या सर्व प्रश्नपत्रिका Original मराठी भाषेतील व 2018 मध्ये घेतलेल्या 130 प्रश्नपत्रिकांचे English मधून मराठीमध्ये भाषांतर करण्यात आले आहे. ▶ या पुस्तकामध्ये रेल्वे भरती Group-D अभ्यासक्रमानुसार जवळपास 4600+ प्रश्न सरावासाठी देण्यात आले आहे. ▶ रेल्वे बोर्डाद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये इतर स्पर्धा परीक्षापेक्षा प्रश्नांची पुनरावृत्ती जास्त असल्याचे दिसून येते.

Similar products


Home

Cart

Account