MPSC BOOKS - POONAM AGENCY, PUNE.
Product details
वैशिष्ट्ये
+ राज्यसेवा पूर्व / मुख्य व Combined Group B व C च्या नवीन Syllabus प्रमाणे रचना.
+ सर्व स्टेट बोर्ड, अरुण कात्यायन Volume-2 (पर्यावरण), Environment & Ecology by P. D. Sharma, Environment by Dr. Khullar या Authentic reference books चा यामध्ये वापर. त्यामुळे हे परिपूर्ण मटेरियल.
+ राज्यसेवा मुख्य व Combined Group B व C मधील नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती (Natural & Man Made Disaster), मानव विकास व पर्यावरण या नवीन प्रकरणांचा समावेश.
IN OUR HANDS EARTH SUMMIT '92 UNITED NATIONS CONFERENCE ON ENVIRONMENT AND DEVELOPMENT
+ राज्यसेवा पूर्व ला आलेल्या सर्व प्रश्नांचे वर्गीकरण व विश्लेषण शिवाय UPSC पूर्वपरीक्षा प्रश्नांचा देखील समावेश.
पुस्तक वाचताना त्याची Online Video Batch myclass Pune या google app वर उपलब्ध. त्यामुळे अतिशय कमी वेळेत पुस्तक वाचून पूर्ण होईल.
Similar products