Search for products..

Home / Categories / UPSC | MPSC Books /

PanchayatRaj va Tyasambandhi Itar Sanstha 3rd Edition(Mahesh Gharge , Ganesh Khatale, Future Publication)

PanchayatRaj va Tyasambandhi Itar Sanstha 3rd Edition(Mahesh Gharge , Ganesh Khatale, Future Publication)



badge
badge
badge

Product details

❃सरपंच व नगरपरिषद नगरपंचायत अध्यक्ष यांची थेट जनतेतून निवड व महानगरपालिका सबंधित 2023 चे मंत्रिमंडळ निर्णयासह परिपूर्ण आवृत्ती

❃ 2023 पर्यंतचे मंत्रिमंडळ निर्णय व विधिमंडळ कायदे यानुसार पंचायतराजमध्ये झालेल्या सर्व बदलांचा समावेश
❃ स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्व घटकांचा तुलनात्मक अभ्यासासाठी त्यांची Charts स्वरूपात मांडणी
❃ आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नांचे घटकनिहाय वर्गीकरण

❃पंचायतराज या विषयाचे आकलन सहजरित्या होण्यासाठी 36 घटकांमध्ये विभागणी
❃पंचायतराज संबंधित इतर घटक जसे प्रशासकीय अधिकारी, राज्य निवडणूक आयोग, राज्य वित्त आयोग, जिल्हा व महानगर नियोजन समिती व इतर घटकांवर स्वतंत्र टॉपिक


Similar products


Home

Cart

Account