Search for products..

Home / Categories / Police Bharti Books /

Nobel 277 Mega Police Bharti- Prashnapatrika Sanch (Paperback, Marathi, K.K.Bhutekar, Nobel Publication)

Nobel 277 Mega Police Bharti- Prashnapatrika Sanch (Paperback, Marathi, K.K.Bhutekar, Nobel Publication)



badge
badge
badge

Product details

* जिल्हा व आयुक्तालय पोलीस, SRPF-IRB, लोहमार्ग, बॅन्डस्मन, चालक, जेल पोलीस 2026 च्या 87 प्रश्नपत्रिका व संभाव्य 190 प्रश्नपत्रिका. गणित व बुध्दिमापन अचूक स्पष्टीकरणांसह.
* सर्व प्रश्नपत्रिकांमधील रद्द झालेले प्रश्न संस्कारित व सुधारित करून टीपा व स्पष्टीकरणांसह समाविष्ट.
* रद्द न झालेले परंतु सदोष, चुकीचे, संदिग्ध, त्रुटी कमतरता असणारे प्रश्न व पर्याय सुयोग्य बदलांसह अचूक व सुधारित करुन समाविष्ट. मुळ प्रश्नपत्रिकांमधील वाक्यरचना, अयोग्य पर्याय, व्याकरण व भाषाविषयक दोष यांची दुरुस्ती.
* गणित व बुध्दिमापनाचे के. के. भुतेकर सरांचे अनुभवातून तयार शॉर्टकट ट्रिक्स व फॉर्मुले.
* नवीन पॅटर्नप्रमाने संभाव्य टेस्ट समाविष्ट. टेस्टमध्ये मागील 16 वर्षांच्या पेपर्सचे विश्लेषण करून प्रश्न समाविष्ट गणित व बुध्दिमापन सर्व प्रश्न स्पष्टीकरणांसह. नोबलचा अभ्यास म्हणजेच RESULT व गुलाल.
* सर्व प्रश्नांची अचूक म्हणजे अचूक उत्तरे. संचात सर्वत्र 100 टक्के अचुकतेवर फोकस. खास नोबल पॅटर्नच्या संस्कार.
* 100 टक्के म्हणजेच संपूर्णतः नवीन मटेरियल व प्रश्न. एकूण 15025+ प्रश्नांचा समावेश.
* पुढील पोलीस भरतीत या पुस्तकाच्या पॅटर्नबाहेर प्रश्नप्रकार जाणारच नाही यासाठी पुरेशी काळजी घेतली आहे.
* 2026 ला झालेल्या पोलीस भरती परीक्षांमध्ये नोबल 24500 मेगा, नोबल मेगा 291, नोबल सामान्य ज्ञान, नोबल मॅथ्स या पुस्तकांमधुन सुमारे 60 ते 85 प्रश्नांचा संदर्भ लागला.
* 2024 मध्ये पोलीस भरतीत नोबलच्या पुस्तकांमधुन सुमारे 65 ते 96 प्रश्नांचा संदर्भ.
* 2023 मध्ये पोलीस भरतीत नोबलच्या पुस्तकांमधुन सुमारे 64 ते 98 प्रश्नांचा संदर्भ.
* 2021 च्या पोलीस भरतीत नोबलच्या पुस्तकांमधुन 70 ते 92 प्रश्नांचा संदर्भ.
* 2018 च्या पोलीस भरतीत प्रत्येक परिक्षेत आमच्या संचाच्या दुसऱ्या आवृत्तीमधून 67 ते 98 प्रश्न आले.
* 2017 च्या पोलीस भरतीत प्रत्येक परिक्षेत आमच्या संचाच्या पहिल्या आवृत्तीमधून 70 ते 99 प्रश्न आले.


Similar products


Home

Cart

Account