TET / TAIT Exam Books

Maharashtra Shikshak Patrata Pariksha 15 Prashnapatrika Sanch 2013-2021 - Vitthal Rautvar, Smart Study

₹237₹395−40%You save ₹158

Available offers

Use a code at checkout. Eligibility and savings are confirmed for your order.

  • 5% off

    Use code FIRSTORDER

    Spend ₹100 on eligible items · Save up to ₹50 · Uses per customer: 1 · Online payment only · First order only

Checking stock…

1
  • Secure payments
  • Order tracking

Loading product information…

Description

• मिशन TET-2024 परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक

• पेपर - । (इ. 1 ली ते 5 वी )

• पेपर - ॥ (इ. 6 वी ते 8 वी )

• [ प्रत्येक अंकगणित व बुद्धिमत्ता हस्तलिखित स्पष्टीकरणासह अचूक उत्तरे]

• वैशिष्ट्ये :

~ 2013 ते 2021 पर्यंत झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA-TET) पेपर - । (इ. 1 ली ते 5 वी) आणि पेपर ॥ (इ. 6 वी ते 8 वी) अशा एकूण 15 प्रश्नपत्रिकांचा समावेश.

~ 2013 ते 2021 पर्यंत झालेल्या TET एकूण 15 प्रश्नपत्रिकांमधील अंकगणित व बुध्दिमत्ताच्या प्रत्येक प्रश्नाचे हस्तलिखित अचूक स्पष्टीकरणासहित उत्तरे.

~ अंकगणित व बुद्धिमत्ताच्या रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण (एखादा पर्याय चुकीचा का? मग बरोबर कोणते ? ते दिले आहे.)

~ या पुस्तकामध्ये एकूण 15 प्रश्नपत्रिका असून 2550+ प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.

~ सर्व प्रश्नपत्रिकांची उत्तरे अंतिम तालिके (Final Answer Key) नुसार देण्यात आले आहे.

~ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे तर्फे घेतल्या गेलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यानंतर असे लक्षात आले की, प्रश्नपत्रिकांचे पॅटर्न बऱ्याच प्रमाणात सारखे असल्याचे दिसून येते.

~ 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.

Shipping & returns

Customer reviews

Loading…

Write a review

Log in to write a review.