MPSC BOOKS - POONAM AGENCY, PUNE.
Product details
• महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांतील व महानगरपालिकांमध्ये घेण्यात येणाऱ्या लिपिक / कार्यकारी सहायक पदाच्या लेखी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त.
• TCS ने सप्टेंबर 2024 मध्ये घेतलेल्या Forensic Science Laboratories प्रश्नपत्रिकांचा समावेश
* समाविष्ट प्रश्नपत्रिका
• पनवेल महानगरपालिका - 19
• पिंपरी चिंचवड महानगरपालिका - 11
• सोलापूर महानगरपालिका -2
• लातूर महानगरपालिका - 2
• सहकार विभाग - 9
• कारागृह विभाग - 4
• PWD विभाग - 2
* वैशिष्ट्ये
• चार विषय 50+उपघटकात वर्गीकृत उपघटकांवर किती प्रश्न ? हे चार्ट स्वरूपात
• TCS द्वारे 2024 मध्ये घेण्यात आलेल्या लिपिक / कार्यकारी सहायक पदाच्या 40 व इतर 15 प्रश्नपत्रिकांचा समावेश
• TCS च्या बदलत्या पॅटर्ननुसार एकमेव प्रश्नसंच
• प्रश्न उत्तराच्या अचूकतेवर भर
Similar products