MPSC BOOKS - POONAM AGENCY, PUNE.
Product details
वैशिष्टये:
▶ मराठी शब्दसंग्रह यामध्ये एकूण 15 प्रकरणांचा समावेश.
▶ मागील 12 वर्षांच्या पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून बदलत्या पॅटर्न व काठीण्य पातळीनुसार पूर्णतः परीक्षाभिमुख शब्दसंग्रह.
▶ या पुस्तकामध्ये आतापर्यंत पोलीस भरती, सर्व सरळसेवा भरती व मेगा भरती परीक्षांमध्ये विचारण्यात आलेल्या जवळपास 851+ प्रश्नपत्रिकांमधील शब्दांचा त्या त्या प्रकरणांमध्ये समावेश करण्यात आले आहेत.
▶विविध परीक्षेत विचारण्यात आलेल्या शब्दांचा व अधिकृत स्तोतांचा वापर उदा. मराठी विश्वकोश
▶ मराठी शब्दसंग्रहामध्ये शब्दांची पुनरावृत्ती जास्त दिसून येते.
▶ या पुस्तकामध्ये एकूण 7,251+ शब्दांचा समावेश.
▶मराठी शब्दसंग्रह विषयासाठी One Stop Solution.
Similar products