शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) प्रश्नपत्रिका संच
ऑनलाईन झालेल्या + IBPS पॅटर्न सराव प्रश्नपत्रिका
प्रत्येक प्रश्नाचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण
प्राथमिक शिक्षण सेवक, उच्च प्राथमिक शिक्षण सेवक, माध्यमिक शिक्षण सेवक, उच्च माध्यमिक शिक्षण सेवक, केंद्रप्रमुख भरती तसेच TET, CTET, KVS इ. तत्सम परिक्षेसाठी उपयुक्त.