MPSC-PSI-STI-ASO, Tax Asst. Excise SI Clerk. उद्योग निरीक्षक, आरोग्य विभाग, TET, तलाठी, ग्रामसेवक, MES. IB, बँकिंग, इतर सर्व स्पर्धा परीक्षा, तसेच ८ वी ते १२ वी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.
अत्यंत सोप्या भाषेत.
Basic to Advance रचना.
1984 ते 2022 च्या परीक्षेतील प्रश्न.
परीक्षेत काय विचारले होते आणि काय विचारले जाऊ शकते यानुसार बनवलेले पुस्तक.