MPSC BOOKS - POONAM AGENCY, PUNE.
Product details
• संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार एकमेव पुस्तक
• TCS ने 2023 व 2024 मध्ये घेतलेल्या लिपिक (कार्यकारी सहायक) चे 23 प्रश्नपत्रिकांचा समावेश
* वैशिष्ट्ये *
• लातूर महानगरपालिका (लिपिक)-01, सोलापूर महानगरपालिका (लिपिक) -01, जिल्हा सत्र न्यायालय (लिपिक) -06, कारागृह विभाग (लिपिक) 05, PCMC (लिपिक)-03, पनवेल महानगरपालिका (लिपिक) - 04, PWD (लिपिक) -02, DMER (लिपिक) 01 असे TCS ने घेतलेल्या एकूण 23 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
• 2023 व 2024 मध्ये घेतलेल्या लिपिक (कार्यकारी सहायक) चे एकूण 23 व संभाव्य सराव प्रश्नसंच 19 असे एकूण 42 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
• बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक (लिपिक) च्या नवीन अभ्यासक्रमानुसार
• तसेच TCS च्या पॅटर्ननुसार एकूण संभाव्य सराव एकूण 19 प्रश्नपत्रिकांचा समावेश. TCS व्दारे घेतल्या गेलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यानंतर असे लक्षात आले की, IBPS आणि TCS प्रश्नपत्रिकांचे पॅटर्न बऱ्याच प्रमाणात सारखे असल्याचे दिसून येते.
• TCS व IBPS द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्नांची पुनरावृत्ती होण्याचे प्रमाण इतर स्पर्धा परीक्षांपेक्षा जास्त आहे.
• 2024 मध्ये होणाऱ्या लिपिक (कार्यकारी सहायक) परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.
Similar products