MPSC BOOKS - POONAM AGENCY, PUNE.
Product details
• राज्यसेवा पूर्व व मुख्य, गट 'ब' पूर्व व मुख्य, गट 'क' पूर्व व मुख्य, Departmental PSI व इतर स्पर्धा परीक्षांकरीता उपयुक्त
• MASTER STROKE
* वैशिष्ट्ये
• Topic च्या सुरवातीला Table आणि Flow Chart च्या स्वरूपात परीक्षाभिमुख Short Notes असल्यामुळे परीक्षेला जाता जाता Quick Revision करिता उपयुक्त.
• आयोगाने राज्यव्यवस्था या विषयावर विचारलेल्या प्रश्नांची (PYQ) पूर्व, मुख्य व इतर परीक्षा यानुसार योग्य पद्धतीने विभागणी.
• आयोगाच्या धर्तीवर संपूर्ण राज्यव्यवस्था या विषयावर सरावासाठी सर्वसमावेशक 45 Practice Test चा समावेश.
• Practice Test च्या प्रत्येक प्रश्नाचे video च्या स्वरूपात मोफत विस्तृत विश्लेषण yclass Pune या app वर उपलब्ध.
• पुस्तकावर आधारित भारतीय राज्यव्यवस्था Masterstroke online Batch Lyclass Pune या app वर उपलब्ध
Similar products