Bharatiy Arthavyavastha (Marathi), 16th edition, 2025-26 : Ramesh Sinh, Mc Graw Hill
Per
piece
Product details
भारतीय अर्थव्यवस्था (मराठी)
नागरी सेवा आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
राज्यसेवा नवीन वर्णनात्मक पद्धती २०२५ वर आधारित
विशेषतः UPSC आणि MPSC ची मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
वर्णनात्मक पद्धतीने होणाऱ्या MPSC मुख्य परीक्षेच्या दृष्टीने बनवलेले दर्जेदार साहित्य
केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६, केंद्रीय आर्थिक सर्वेक्षण अहवाल २०२४-२५, महाराष्ट्राचा आर्थिक संकल्प २०२५-२६ आणि महाराष्ट्र राज्य आर्थिक पाहणी अहवाल २०२४-२५ यांच्या समावेशासह.